Sunday, July 4, 2010

मना

मनाला अस वाटत असतं
रोज तेचतेच जगणं खटकत असतं

Something should be there
काहीतरी वेगळं असाव असं वाटत असतं

पण ते Something काय आहे
हे माहित नसत.


काहीतरी Thrill असाव असं वाटत असतं
पण ते Thrill काय आहे
हे माहित नसत.


No comments:

Post a Comment