skip to main |
skip to sidebar
परंपरा जपण्यात आपण भारतिय (इकडे 'ति' की 'ती' लीहावा?) कीती पटईत आहोत नाही.
जरा जून्या परंपरा बाजूला करा, पण या नव्या परंपरेकडे पहा.
माझ्या पणजोबाने प्रत्येक निवडणूकीत अमक्या पक्षाला मत दिले, माझ्या
...आजोबाने तेच केले, माझ्या वडीलानेही तेच अन आता तोच कीत्त मी गिरवणार आहे.
No comments:
Post a Comment