एखाद्या माणसाबद्दल आपण आपले आडखे मांडत असतो, अमूक एखादा माणूस अमक्या तर्हेनेच चालणार, बोलणार, वागणार, त्याचे वर्तन आपण गृहीत धरलेल्या आपल्या साचीव आडाख्यातच आसणार हे आपण पक्के ठरवलेले असते. काही वेळेला आपण आपल्या मनात त्याच्या वागण्याबद्दल ठरवलेले विचार त्याच्या समोर मांडतो देखील.
तो माणूस जरासुद्धा आपाल्या ठरवलेल्या आडख्याच्या बाहेर वागला तर आपण लगेच आपली प्रतिक्रया व्यक्त करतो, ‘’कीती बदलला ना तो ?’’
No comments:
Post a Comment