महाभारतात असा एक प्रसंग आहे की अश्वथामा लहान असताना पांडवाना दूध पीताना पहातो, व घरी आल्यावर आपल्या आईकडे दूधासाठी हट्ट करतो. घरात त्याला द्यायला दूध नसते व दुध घे॓ण्याची त्यांची ऐपतही नसते, मग त्याची आई पाण्यात पीठ (कदाचित ज्वारीचे असेल) कालवून अश्वथाम्याला ते दूध आहे असे संगून प्यायला देते, अश्वथामा ते दूध असे समजून आनंदाने पीतो.
- अश्वथाम्याचे वडील गुरु द्रोणाचार्य तर कौरव व पांडव यांचे गुरु अन हस्तिनापूरचे राजगुरु मग त्यांना एवढेही मानधन मीळत नव्हते का ?
- श्रीकृष्णाच्या त्या काळात दूध एवढे महाग होते का ?
या कथेमागच मतीतार्थ काय ?
when ashwathama was a kid, his father was not working in hastinapur, so its wrong information that ashwathama has seen pandvas drinking milk, in his chieldhood they were residing in forest, and he wathed a rushikumar drinking milk, not pandvas
ReplyDelete